Tuesday, 26 May 2015

Saturday, 1 February 2014

वित्त विभागाच्या राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धा

वित्त विभागाच्या राज्य स्तरीय क्रिडा स्पर्धात१०० मी .
२०० मी .Friday, 6 September 2013

Book Identification Number ची माहिती


 आहरण संवितरण अधिका-यांना TDS Return भरण्यासाठी Book Identification Number आवश्यक आहे.  या सुचनेन्वये खालील महिन्यांकरीता आहरण व संवितरण अधिकारी निहाय, महिनानिहाय Book Identification Number प्रसिध्द करण्यात येत आहेत.  आहरण व संवितरण अधिका-यांनी एखादया महिन्याच्या Book Identification Number साठी खालील सूचीत त्या महिन्यावर क्लिक केल्यास त्यांना सदर महिन्याकरीता त्यांचा Book Identification Number व डीडीओ सिरीयल नंबर उपलब्ध होईल.
From :- April 2011.

Accounts Office Identification Number (AIN) :  1045634
जिल्हा कोषागार अधिकारी , ठाणे

उप संचालक संवर्ग
Posted by Treasury Office Thane